Best 50+ Taunting Quotes In Marathi & Images in 2024

Best Taunting Quotes In Marathi Get the Best collections of Quotes Images Messages Captions, and Sayings like love Sad Inspirational Attitude Life quotes, and more

Taunting Quotes In Marathi Download

खूप माणसांना इतरांची मदत करण्यापेक्षा त्याना मागे ओढण्यात जास्त आनंद मिळतो

माझा अनुभव हाच सांगतो कि नेहमी शांतता चांगली कारण नाजूक शब्दांनी लोक नाराज होतात

सल्ला देण्यासाठी खूप लोक मिळतील पण प्रत्येक्ष मदत करण्यासाठी मोजकेच पुढे येतील

विरोध करा तुम्ही तेच जमेल तुम्हाला कारण माझी बरोबरी करायची लायकी नाहीये तुमची

आपले नातेवाईक सुद्धा तेव्हाच नातं निभावतात जेव्हा आपल्याकडे पैसाअडका असेल

अहंकार हा प्रत्येक माणसात असतो पण आपली चूक फक्त तोच मान्य करतो ज्याला माणसं गमवायची नसतात

माणसाचा चेहरा बदलला तर एवढा त्रास होत नाही, पण त्याचा स्वभाव बदलला की, खूप त्रास होतो

दुसऱ्यांच्या दुःखावर हसणाऱ्या माणसाची माणुसकी केव्हाच नष्ट झालेली असते

चाळणी मध्ये सुद्धा पाणी साठवता येईल पण त्यासाठी बर्फ होई पर्यन्त संयम हवा

दुसऱ्यांच्या दुःखावर हसणाऱ्या माणसाची माणुसकी केव्हाच नष्ट झालेली असते

Taunting Quotes With Images In Marathi

आवडीचे लोक सवडीने वागायला लागले की, नात्याला कवडीची किंमत राहात नाही

आमच्या भांडणात अंतिम शब्द नेहमी माझा असतो माफ कर मी चुकलो

आता गुलाबाच्या फुलाला मिळवायचे म्हटल्यावर काट्याना सामोरे जावंच लागणार

खूप माणसांना इतरांची मदत करण्यापेक्षा त्याना मागे ओढण्यात जास्त आनंद मिळतो

अनुभवाने एक शिकवण दिली आहे, कुणाच्या चुका उणिवा शोधत बसू नका, नियती बघून घेईल, हिशेब तुम्ही करु नका

कोण तरी म्हणाले ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ मी म्हणालो ‘मला नकोच आहे

एकदा वेळ निघून गेली कि पश्चाताप करण्यात काही फायदा नसतो म्हणून आताच जागे व्हा

पाय ओढण्याऐवजी हाताला धरुन ओढा, पाहा सगळेच पुढे जातील

माझ्या स्वभावात कधी बदल जाणवला तर वाईट वाटून घेऊ नका, कारण लोकांच्या मनात झालेला बदल
मी मोठ्या मनाने Accept केलेला आहे

मी लोकांचा अपमान करत नाही, फक्त त्यांना कुठं चुकतंय
तेवढच दाखवून देतो

Angry Taunting Quotes In Marathi

माणसाचा चेहरा बदलला तर एवढा त्रास होत नाही,पण त्याचा स्वभाव बदलला की, खूप त्रास होतो

वाईट वेळात माझी साथ सोडल्याचे आभार त्याच्यामुळेच मी आज एकटा लढू शकलो

हे देवा माझा तिरस्कार करणाऱ्यांना दीर्घायुष्य लाभू दे, आणि आयुष्यभर माझे यश पाहून जळत राहू दे

पापाचा घडा भरला की, तो घडा बाजूला काढा आणि ड्रम लावा, कारण तुम्ही काहीही सुधारण्यामधले नाही

आपली अडचण कधीही कोणाला सांगू नका कारण दुसऱ्यांना मदत करण्यापेक्षा तमाशा बघायलाच जास्त आवडतो

मूर्ख असल्याचे सिद्ध करण्याची एक संधी, प्रत्येकाला मिळते, पण काही जण त्यातही घाई करतात

खूप माणसांना इतरांची मदत करण्यापेक्षा त्याना मागे ओढण्यात जास्त आनंद मिळतो

विजय मिळवायचा असेल तर पराजित लोकांचा आधी अभ्यास करा

चाळणी मध्ये सुद्धा पाणी साठवता येईल पण त्यासाठी बर्फ होई पर्यन्त संयम हवा

गरजेपेक्षा जास्त गोष्टींची हाव असणाऱ्यांना कधीच कोणत्याही गोष्टीचा आनंद मनमुराद घेता येत नाही

Taunting Quotes On Relationship In Marathi

जर आपले भविष्य घडवायचे असे तर आपला भूतकाळ कधी विसरू नका

आम्ही वाईटचं ठीक आहोत किमान चांगलं बनण्याचे नाटक तरी करत नाही

कोणतीहि व्यक्ती वाईट नसते ,तिला वाईट वागायला हि दुनिया भाग पाडते

मी संकटाना कधीच शोधत नाही उलटे तेच मला शोधत येतात

मूर्ख असल्याचे सिद्ध करण्याची एक संधी, प्रत्येकाला मिळते, पण काही जण त्यातही घाई करतात

एकदा वेळ निघून गेली कि पश्चाताप करण्यात काही फायदा नसतो म्हणून आताच जागे व्हा

प्रेम तुझं माझ्यावरं आधी सारखं दिसत नाही आजकाल तुझी मिठी सुद्धा घट्ट बसत नाही

आपले नातेवाईक सुद्धा तेव्हाच नातं निभावतात जेव्हा आपल्याकडे पैसाअडका असेल

जिंकायची क्षमता इतकी ठेवा की, आपल्याला हरविण्यासाठी प्रयत्न नव्हे, तर कट रचले गेले पाहिजेत

चेहऱ्यावर नेहमी हसू पण मनात खूपकाही साठलं होते ,
आले होते भरून डोळे कोणालाही दिसले नव्हते

Attitude Marathi Tomne Quotes

रांगोळीत रंग आणि नाकावर राग, काही बोलायले गेले की, ओकायची आग

थोडासा मान काय दिला तर लोक डोक्यावर चडून नाचायलाच लागतात

रांगोळीत भरतेय ती लाल रंग आणि लांब नाकावर खूप राग, काही बोलायला गेले कि माझ्यावर ओकायची नुसती आग

माझा अनुभव हाच सांगतो कि नेहमी शांतता चांगली
कारण नाजूक शब्दांनी लोक नाराज होतात

कोणतीहि व्यक्ती वाईट नसते ,तिला वाईट वागायला हि दुनिया भाग पाडते

नात्यामधील दुरावा हा प्रेमाने दूर करावा नाहीतर तो अजून वाढतो

वाईट वेळ सगळ्यांवर येते आणि जाते, पण त्याच वेळेस कोणाते रंग किती बदलले, हे आयुष्यभरासाठी लक्षात राहते

सावध राहा या दुनियेत कारण येथे इच्छा पूर्ण झाली नाही तर देव पण बदलला जातो

मनाने मोकळा माणूस सर्वांनां आवडतो पण जिभेने मोकळा माणूस कोणालाच आवडत नाही

सावध राहा या दुनियेत कारण येथे इच्छा पूर्ण झाली नाही तर देव पण बदलला जातो

Sad Quotes In Tamil & Images

Thanks for visiting Taunting Quotes In Marathi share with friends and family. Make them a good day. Keep smiling be happy

Scroll to Top