Best 60+ Relationship Marathi Quotes in 2024

Best Relationship Marathi Quotes Get the Best of collections Quotes Images Messages Captions, and Sayings like love Sad Inspirational Attitude Life quotes, and more.

Relationship Marathi Quotes Images

आपल्या सावली पासून आपणच शिकावे
कधी लहान तर कधी मोठे होऊन जगावे.

क्षण जीवनातले समृध्दिने.
दिव्यासह उजळून यावे.

नाते आपले परस्परातले,
अगदी अतुट राहावे..

खाल्ल्यावरच तिची चव कळते, 
तसेच, नुसतेच नाते आहे, 

सांगून भागत नाही, 
तर ते टिकवायला लागतं

शेवटी काय घेऊन जाणार आहोत सोबत
म्हणून प्रत्येक नात्याला हृदयातून जपावे ॥

नाते कितीही वाईट असले तरी
ते कधीही तोडू नका

कारण पाणी कितीही घाण
असले तरी ते तहान नाही पण
आग विझवू शकते

कधी कधी नाती विसरून माणसाला 
कटू सत्य कठोरपणानं आपल्याच 

जिव्हाळाच्या माणसांना अप्रिय 
शब्दातही ऐकवावी लागता.

मिळेल तितकं घेत रहा, 
जमेल तितकं देत रहा.

जेव्हा आपण दुचाकी वरून 
तिघेजण जात असतो तितक्यात

आजकाल नाती मिळणे व टिकुन
 राहणे हे पण अतिशय दुर्मिळ आहे.

आपण जगात सगळ्यात अनमोल आहोत
चांगले हृदय आणि चांगला स्वभाव

चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात
आणि चांगल्या स्वभावाने ही नाती
जीवनभर टिकून राहतात.

Relationship Marathi quotes Message

ओढ म्हणजे काय ते; जीव
 लावल्याशिवाय कळत नाही.

शेवटी काय घेऊन जाणार आहोत सोबत
म्हणून प्रत्येक नात्याला हृदयातून जपावे

ओढ म्हणजे काय ते; जीव
 लावल्याशिवाय कळत नाही.

कधी कधी जखम टाके घालावी 
एवढी मोठी असते आणि लोक 

शांत बसणं योग्य असत 
कारण जो पर्यंत समोरच्याच 

काही माणसं
म्रुगजळाप्रमाणे भासतात,

मन मोकळ होत नाही 
तो पर्यंत त्याला त्याची 

कुठलही नात टिकवण्यासाठी 
त्या नात्यात एकमेकांच्या चुका 

एकांतात सांगाव्यात आणि कौतुक
चारचौघात कराव नात टिकतच नाही
 तर अजुन फुलत

सुखासाठी कधी हसावं लागंत , तर कधी रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरुन पडावं लागतं.

कुणास दुखावू नये उगाच गंमत म्हणून,
बरंच काही गमवावं लागत किमंत म्हणून.

दुसर्याच्या आयुष्याला सुखाची चादर दयावी पण आपल्या खुशी साठी दुसर्याची चादर खेचु नये

जरी झाडाची पाने गळाली तर त्यांची जागा दुसरी पाने नव्याने घेतात

डोक शांत असेल तर निर्नय चुकत नाहीत अन भाषा गोड असेल तर मानस तुटत नाहीत.

खाल्ल्यावरच तिची चव कळते, तसेच, नुसतेच नाते आहे, सांगून भागत नाही, तर ते टिकवायला लागतं

Relationship Marathi Quotes Love

जेवढे जवळ जावे त्यांच्या तेवढेच लांब पळत जातात.

.नाते जोडताना जपुनं जोडावं, कधी नकळत धागेही तुटुन जातात

आजकाल नाती मिळणे व टिकुन राहणे हे पण अतिशय दुर्मिळ आहे.

आजकाल नाती मिळणे व टिकुन राहणे हे पण अतिशय दुर्मिळ आहे.

स्वत:च्याचं भावनांचं मन,
शेवटी ती मारेल तरी कीती.

कुठलही नात टिकवण्यासाठी 
त्या नात्यात एकमेकांच्या चुका 

कातर वेळचा गार वारा,
तुझी स्मृती घेऊन भेटतो,

मिट्ट काळोख येता गारवा,
पाऊस अलगद मनात दाटतो.

ह्या हृदयालाच माहिती आहे,
माझ्या प्रेमाची स्थिती,

कि मला जगण्यासाठी श्वासाची नाही,
तुझ्या विश्वासाची जरुरत आहे.

एकांतात सांगाव्यात आणि कौतुक
 चारचौघात कराव नात टिकतच नाही
तर अजुन फुलत

प्रेमात जरा रागावल्याशिवाय,
प्रेमाला गोडी येणार नाही,

आणि रागावून दूर गेल्याशिवाय,
त्या भेटीचे महत्व तुला कळणार नाही.

शिंपल्याचा शो पीस नको,
जीव अडकला मोत्यात.

आठवणी विसरता येतात
पण प्रेम विसरता येत नाही.


कुणास दुखावू नये उगाच गंमत म्हणून,
बरंच काही गमवावं लागत किमंत म्हणून.

तू रोज माझ्या समोरुन जातेस,
पण हिम्मत होत नाही बोलण्याची,
मनात तू आहेस खरी पण,

भिती वाटते आय लव्ह यू म्हणण्याची.

ह्या हृदयालाच माहिती आहे,
माझ्या प्रेमाची स्थिती,

कि मला जगण्यासाठी श्वासाची नाही,
तुझ्या विश्वासाची जरुरत आहे.

Cute Kiss Images HD Download

Thanks for visiting  Relationship Marathi Quotes share friends and family. Make them a good day. Keep smiling be happy

Scroll to Top