Best 60+ Rakshabandhan Quotes In Marati & Images in 2024

Best Rakshabandhan Quotes In Marati & Images get the Best Of collecton Quotes images messages captions and sayings like love sad inspirational attitude life quotes and more

Rakshabandhan Quotes In Marati & Images Download

श्रावणाच्या सरी अखंड बरसू दे
भाऊ माझा यशाने न्हाऊ दे…
राखी शिवाय काही नाही माझ्याकडे…
हीच आहे माझी इच्छा भाऊ तुला राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

चंद्राला चंदन
देवाला वंदन
भाऊ बहिणीच प्रेम म्हणजे
रक्षाबंधन

भाऊ हा शब्द कधी उलटा वाचलात की “ऊभा”
जो चांगल्या आणि वाईट परिस्थितीत
आपल्या पाठीशी खंबीरपणे
ऊभा असतो तोच आपला भाऊ..!

पवित्र प्रेमाचं अतूट नातं,
राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

कुठल्याच नात्यात नसेल एवढी ओढ आहे,
म्हणूनच भाऊ बहिणीचं हे नातं
खूप खूप गोड आहे.
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा.

दादा जुन्या झाल्या त्या विचार धारा, नवीन आला विचारांचा वारा.. नाही केले रक्षण माझे तरी चालेल, राखी बांधल्यावर पैसे मात्र मोजावे लागेल… Happy Rakshabandhan दादा !

रक्षाबंधनाचा सण हा आला ताई दादाच्या आठवणी जाग्या झाल्या, एका राखीत सर्व काही सामावले बहीण भावाचे प्रेम जगावेगळे…

ताई तू सासरी गेली पण मी तुला विसरलो नाही तुझ्या आठवणीत रडतो रक्षाबंधनाची वाट पाहतो… राखी पौर्णिमेच्या अनंत शुभेच्छा ताई!

आपल्या बहिणीसारखी दुसरी मैत्रीण कोणच नसते, नशीबवान असतात ते ज्यांना बहीण असते…

एक गोष्ट Commit करायला गर्व वाटतो कि, Girlfriend पेक्षा माझ्या Sister.. मला जास्त जीव लावतात…

बंध हा प्रेमाचा, नाव ज्याचे राखी, बांधीते भाऊराया आज तुझ्या हाती, औक्षिते प्रेमाने, उजळुनी दीप ज्योती, रक्षावे मज सदैव, आणि अशीच फुलावी प्रीती, बंध असूनही, बंधन हे थोडेच, या तर हळव्या रेशीम गाठी…

भाबड्या बहिणीचे प्रेम आहे त्यात
भावाच्या वचनाची शपथ आहे त्यात
रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा”

रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन
घेऊन आला हा श्रावण

दृढ बंध हा राखीचा,
दोन मनांचं अतूट एक बंधन आहे.
हळव्या नात्यांच्या धाग्यावर उमलनारं,

रेशमी धाग्यत रंग आहे प्रेमाचा
वात्सल्य, आपुलकी, जिव्हाळ्याचा..

दादा तू नेहमी आनंदात रहा
यशाचे शिखर गाठत राहा हीच इच्छा…
राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा!”

राखीचा दोरा साधा असला तरी,आपले बंध हे दृढ आहेत.रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

तू एक छान बहीण आणि एक अद्भुत मित्र आहेस. तू नेहमी आनंदी राहो. तुला राखीच्या खूप खूप शुभेच्छा!

माझा भाऊ म्हणजे माझ्या आईवडिलांनी मला दिलेलं बेस्ट गिफ्ट आहे.”

ते लोक खूप नशीबवान असतात ज्यांच्याकडे काळजी करणारी बहीण असते.”

कधी एखाद्याच्या आयुष्यात भावाची भूमिका निभावणं हे एका सुपर हिरोपेक्षा कमी नाही.”

भावासारखा मित्र नाही आणि बहिणीसारखी सुपरगर्ल नाही.”

राखीचे नाते लाखमोलाचे, बंधन आहे बहीण भावाचे,
नुसता धागा नाही त्यात, भाबड्या बहिणीचे प्रेम आहे त्यात,
भावाच्या वचनाची शपथ आहे त्यात

चंद्राला चंदन देवाला वंदन
भाऊ बहीनीचं प्रेम म्हणजे..रक्षाबंधन
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन, घेऊन आला हा श्रावण
लाख लाख शुभेच्छा तुला
आज आहे बहिण – भावाचा पवित्र सण
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!

रेशमी धाग्यत रंग आहे प्रेमाचा वात्सल्य, आपुलकी, जिव्हाळ्याचा..
दादा तू नेहमी आनंदात रहा यशाचे शिखर गाठत रहा हीच इच्छा…
राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा!

जळणाऱ्या वातीला प्रकाशाची साथ
नेहमी माझ्या मनात दादाला भेटण्याची आसरक्षाबंधनाच्या शुभेच्छा

सगळा आनंद, सगळं सौख्य, सगळ्या स्वप्नांची पूर्णता
यशाची सगळी शिखरं, सगळं ऐश्वर्य हे तुला मिळू दे..
हे रक्षाबंधन आपल्या नात्याला एक नवा उजाळा देऊ दे…

एक राखी उन वीर शहीदों के लिए भी रख लेना थाली में..
जो खड़े है, सरहदों पर हमारी रखवाली में।

माझ्याबद्दल एवढा विचार करू नका कारण मी व्हॅलेंटाईन डेला येतो राखीला नाही.

माझ्यावर जीव ओवडणाऱ्या बायकोस
रक्षा बंधनाच्या शुभेच्छा

राखीचा दोरा साधा असला तरी,आपले बंध हे दृढ आहेत.रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

या शुभ प्रसंगी तुमची सर्व स्वप्ने सत्यात उतरतील. राखीच्या शुभेच्छा, प्रिय बहिणी!

दादा, तू नेहमी आनंदात रहा!यशाचे शिखर गाठत रहा हीच इच्छा!राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा!

भाऊ हा निसर्गाने दिलेला खरा मित्र असतो.”

माझा भाऊ म्हणजे माझ्या आईवडिलांनी मला दिलेलं बेस्ट गिफ्ट आहे.”

भावासारखा मित्र नाही आणि बहिणीसारखी सुपरगर्ल नाही.”

आपल्या बहिणीसारखी दुसरी मैत्रीण
कोणीच नसते नशीबवान असतात
ते ज्यांना बहीण असते
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा

रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन
घेऊन आला हा श्रावण
लाख लाख शुभेच्छा तुला
आज आहे बहिण – भावाचा पवित्र सण
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!

रक्षाबंधनाचा सण हा आला
ताई दादाच्या आठवणी जाग्या झाल्या,
एका राखीत सर्व काही सामावले
बहीण भावाचे  प्रेम जगावेगळे

काही नाती खूप अनमोल असतात,
हातातील राखी मला याची कायम आठवण करून देत राहील…
तुझ्यावर कोणतेही संकट येऊ नये,
आणि आलच तर त्याला आधी मला सामोरे जावे लागेल…

जळणाऱ्या वातीला प्रकाशाची साथ
नेहमी माझ्या मनात दादाला भेटण्याची आस
HAPPY RAKSHA BANDHAN!

रक्षाबंधनाच्या या सणातून स्नेह, प्रेम,नाते वृध्दिंगत होते..आपणासरक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा

रक्षाबंधनाच्या या पवित्री दिनी
मी तुला देऊ इच्छितो….
रक्षबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा

जेव्हा तू माझ्या मनगटावर राखी बांधतेस तेव्हा आपण एकत्र घालवलेल्या सुंदर आठवणींची तू मला आठवण करून देतेस. रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.

जो पर्यंत माझ्या शरीरात प्राण आहेत तोपर्यंत मी तुझे रक्षण करतच राहणार. माझ्या आयुष्यातील तुझे स्थान शब्दात सांगणे कठीण आहे. रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा.

तुझ्या सारखा काळजी घेणारा आणि प्रेमळ भाऊ मिळाला याचा मला खूप अभिमान आहे नेहमी माझ्या पाठीशी उभा राहिल्याबद्दल धन्यवाद.

बहिण म्हणजे बालपणातील सर्व सुंदर आठवणींचे प्रतिबिंब असते. हॅप्पी रक्षाबंधन टू माय स्वीट सिस्टर

माझ्या परी सारख्या बहिनीला ईश्वर भरभरून आनंद, आरोग्य आणि संपत्ती देवो. हॅप्पी रक्षाबंधन माय स्वीट एंजल.

ताई तू माझी किती काळजी करतेस, मी काहीही न बोलता तू माझ्या मनातले कसे ओळखतेस.ताई तुला मनापासून धन्यवाद.लव्ह यू ताई.

Thanks for Visiting us, Rakshabandhan Quotes In Marati Share your friends and family make them good day keep smile be happy

Scroll to Top