Beautiful Good Night Marathi Images & Quotes in 2024

Best Good Night Marathi Images Beautiful Good Night Quotes & Images Looking at High-Quality Share your WhatsApp and Friends,

Good Night Marathi Images Download

चंद्र तार्‍यांनी रात्र ही सजली जुन्या आठवणीने रात्र ही रमली पण झोपी जाणे अगोदर तुमची खूप आठवण आली. शुभ रात्री

काल आपल्या बरोबर काय घडले या याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचे आहे याचा विचार करा म्हणूनच आता निवांत झोपा. शुभ रात्री

मनात राहणारी माणसं कधीच दूर होत नसतात कारण ती तुमच्यासारखी गोड असतात सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा.शुभ रात्री

आयुष्यात काही नसले तरी चालेल पण तुमच्या सारख्या प्रेमळ माणसांची साथ मात्र आयुष्यभर असू द्या.शुभ रात्री

समुद्र बनवून काय फायदा बनायचं तर तळ बना जिथे वाघ पाणी पितो पण तो ही मान झुकवून शुभ रात्री

शुभ रात्री रात्र नाही स्वप्न बदलते दिवा नाही वात बदलते मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी कारण नशीब बदलो ना बदलो पण वेळ नक्कीच बदलते

Whatsapp Good Night Marathi Images

वास्तवातली दुनिया या स्वप्नातल्या दुनिया पेक्षा खरी आहे पण मला मात्र माझी स्वप्नातली दुनियाच बरी आहे गुड नाईट

शंभर वर्ष जिवंत राहण्यासाठी शंभर वर्ष जगणं गरजेचं नाही काहीतरी चांगलं काम करा की लोक तुम्हाला हजारो वर्ष लक्षात ठेवतील. शुभ रात्री

पैसा आणि प्रसिद्धीसाठी नाही आईच्या डोळ्यात येणाऱ्या आनंदाश्रूसाठी मोठं व्हायचंय. शुभ रात्री

रक्ताची नाती जन्माने मिळतात मानलेली नाती मनाने जुळतात पण नाती नसताना ही जी बंधनं जुळतात त्या रेशमी बंधनाना मैत्री म्हणतात. शुभ रात्री

देवा मला माझ्यासाठी काहीच नको मात्र हा मेसेज वाचणाऱ्या माझ्या प्रिय व्यक्तीच्या मनात थोडी जागा दे. शुभ रात्री

झोपण्याआधी मनातील सर्व वाईट भावना दूर करा सर्वांना क्षमा करा आणि चांगल्या मनाने झोपा

Good Night Marathi Images With Quotes

उद्याची चिंता करत आज जागू नकोस दीर्घ श्वास घे, प्रार्थना कर आणि झोप. देवाला तुझी काळजी आहे. गुड नाईट

आपल्याला मनाशी बोलून पहा. डोळे बंद करा आणि पांघरूण ओढून गोड स्वप्नांमध्ये बुडून जा. शुभ रात्री

दिवसभरातील सर्व चांगले क्षण आठवा आणि एक हास्यासोबत स्वतःला नक्की म्हणा, शुभ रात्री

जीवनात चांगली माणसं शोधू नका कारण चांगले विचार केले तर लोक तुम्हाला शोधत येतील. गुड नाईट स्वीट ड्रीम्स

एका रात्रीत काही बदलू शकत नाही. पण एक रात्र बरंच काही बदलू शकते. गुड नाईट स्वीट ड्रीम्स

भेटीचे हे क्षण हातातून अलगद निसटून जातात, रात्री झोपताना एकांतात आठवणींचे वारे वाहतात. शुभ रात्री

Good Night Marathi Images Hd

रात्रीच्या गुढ शांततेतही अनेक शब्द दडलेले असतात म्हणूनच हे शब्द खास तुझ्यासाठी. शुभ रात्री

रात्री फक्त स्वप्नं बदलतात असं नाहीतर वेळेची चक्रही फिरतात आणि वेळही बदलतात. त्यामुळे सोनेरी पहाटेसाठी रात्री झोपा. गुड नाईट

रात्री लवकर झोपणे सकाळी लवकर उठणे. हे माणसाला निरोगी आणि बुद्धीमान बनवतात म्हणून लवकर झोपा. गुड नाईट

वास्तवातली दुनिया स्वप्नातल्या दुनियेपेक्षा खरी आहे पण मला मात्र माझी स्वप्नातली दुनियाच बरी आहे शुभ रात्री

सर्वात मोठं वास्तव.लोक तुमच्याविषयी चांगलं ऐकल्यावर संशय व्यक्त करतात.परंतु वाईट ऐकल्यावर मात्र लगेच विश्वास ठेवतात शुभ रात्री

आम्हाला सवय आहे बरं का रोज रात्री न चुकता तुमची आठवण काढायची. शुभ रात्री

Best Good Night Marathi Images

आपली खरी स्वप्न तीच आहेत जी आपल्याला रात्री उशिरापर्यंत जगण्यास आणि सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात. शुभ रात्रीच्या शुभेच्छा

आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन पॉझिटिव्ह असला की कोणतीच गोष्ट अवघड नसते. शुभ रात्री

गर्दीत आपली माणसं ओळखता आली की संकटाच्या वेळी तीच माणसं गर्दी करायला विसरत नाहीत. शुभ रात्री

आरसा आणी हृदय दोन्ही सारखेच आहेत पण फरक एवढाच की आरशात सर्वजण दिसतात परंतु हृदयात फक्त आपलेच लोक दिसतात

आयुष्य खूप लहान आहे तर टेन्शन नाही घ्यायच आनंदाने जगायचं आणि उशी खेऊन मस्त झोपायच. शुभ रात्री

अशक्य अशी कोणतीच गोष्ट या जगात नाही, फक्त तुमची इच्छाशक्ती प्रबळ पाहिजे. गुड नाईट


Beautiful Good Evening Urdu Images & Quotes in 2022

Thanks for visiting us, share Beautiful Good Night Marathi Images & Quotes For your friends and family. Make them a good day. Keep smile be happy

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top